रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील चिनावल येथे त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्ताचे औचित्य साधत ऑल इंडिया पँथर सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील चिनावल येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवसी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या शाखेचे उद्घाटन रावेर तालुका अध्यक्ष सुमेध सवर्णे यांच्या हस्ते करण्यात आले . यापवेळी विनोद मोरे, ईश्वर सवर्णे, गणेश गाढे, धिरज सवर्णे, व गावातील युवक ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .