यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ व पारितोषिक वितरण सोहळा आज शुक्रवार दि.२३ रोजी मोठ्या आनंदात पार पडला.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्र गोविंदराव पाटील होते तसेच स्कूल कमिटी चेअरमन संभाजी अमृतराव पाटील,तसेच स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन,माजी सरपंच लीलाधर विश्वनाथ पाटील,तसेच विजय बटन सावळे, तसेच सातपुडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय एम नायदे सर,[ads id="ads2"] व ज्येष्ठ शिक्षक बी.डी.पाटील सर, व्ही.बी.सूर्यवंशी सर,पी.व्ही.बोबडेसर.एस एस पाटील सर,पी.एल.वंजारी सर,पी.एस. पावरा सर,अप्सरा तडवी मॅडम,पवार भाऊसाहेब,अटकळे आप्पा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.ए.तडवी सर यांनी केले.