यावल ( सुरेश पाटील )
आज शुक्रवार दि.१५ मार्च २०२४ रोजी सकाळी वाघझिरा राउंडस्टाफ सह नियतक्षेत्र वाघझिरा क.न.147 मधे गस्त करीत असताना आरोपी गजानन शालिग्राम लोहार हा वणवा लावतांना रंगेहात पकडला असून सदर गुन्हेकामी वनपाल वाघझिरा यांनी प्र.री.क्र ५ / २०२४ दि.१५ मार्च २९२४ चा जारी केला असून आरोपीस मे.न्यायालयात हजर केले असता १६ मार्च पर्यंत वन कोठडी मिळाली आहे. [ads id="ads1"]
सदरची कारवाई जमीर शेख साहेब उपवनसंरक्षक यावल,प्रथमेश हाडपे साहेब सहाय्यक वनसंरक्षक यावल, यावल पश्चिम वन क्षेत्रपाल सुनील ताराचंद भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली विपुल दिलीप पाटील वनपाल वाघझिरा, हनुमंत बी.सोनवणे वनरक्षक वाघझिरा उत्तर, वनरक्षक ए. जी.राठोड तसेच संरक्षण मजूर,फायर वाचर यांनी केली.