दिल्लीत जागतिक कवी संमेलनात कवयित्री सौ अनिसा तडवी निमंत्रित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 ख्यातनाम कवी गीत गायकांच्या उपस्थितीत सातपुड्यातील तडवी भिल्लोरी कविता गुंजणार 

रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी

 सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार साहित्य अकादमी दिल्ली आयोजित जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव साहित्य उत्सव 2024 प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि विविध देश आणि जगातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. [ads id="ads1"] 

  11 ते 16 मार्च दरम्यान रवींद्र भवन साहित्य अकादमी दिल्ली या साहित्य संमेलनात 11ते 16 मार्च दरम्यान रवींद्र भवन साहित्य अकादमी दिल्ली या साहित्य संमेलनात 11 ते 16 मार्च दरम्यान रवींद्र भवन साहित्य अकादमी दिल्ली या साहित्य संमेलनात 150 सत्रे असून एकूण 700 हून अधिक साहित्यिक आपले प्रतिनिधित्व करणार आहेत यामध्ये आदिवासी कवी संमेलन सत्रात सातपुड्याचे आदिवासी कवियत्री अनिसा सलील तडवी तडवी भिलोरी या भाषेत कवितेचे वाचन करणार आहेत. [ads id="ads2"] 

  अनिता तडवी यांनी तडवी भिल्ल भिलोरी भाषेत व मराठी भाषेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत. साहित्य अकादमीच्या दिल्ली व भोपाळ मध्ये साहित्य महोत्सवात आयोजित कार्यक्रमात निमंत्रित कवियत्री म्हणूनही त्या तिसऱ्यांदा दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले सातपुडा आदिवासी तडवी भिल्लोरी भिलीभाषेचा सन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सौ अनिसा सलील तडवी यांनी योगदान दिल्याबद्दल आदिवासी सामाजिक संघटना व साहित्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे या कवित्रींचं माहेर रावेर तालुक्यातील कुसुंबा या गावातील आहे व त्यांचे सासर यावल तालुक्यातील हंबर्डी हे आहे .त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!