ईवीएम मशीन लोकशाही साठी घातक ; जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांचा इंडिया अगेंस्ट ईव्हीएम च्या आंदोलनाला जाहीर पाठींबा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


आज धरने चा 4 था दिवस

ईव्हीएम मशीन बद्दल वर्ष २०१४ साली एक मोठे अधिकारी आले होते। त्यांनी मला ईव्हीएम मशीन मधे मोठा घोळ असुन तुम्ही हा मुद्दा हातात घ्या, अशी विनंती केली होती.त्यावेळी त्यांनी ईव्हीएम मधे कशी धांधली होते हे सांगीतले होते. निवडनुक हि आता राजनेता आणि कार्पोरेट च्या अवतीभवती फीरत आहे.त्यामुळे निष्पक्ष निवडनुक हा एक मोठा प्रश्न आहे। ईंडीया अगेंस्ट ईव्हीएम च्या धरने आंदोलनाला संबोधित करतांना जेष्ट समाजसेविका मेधा पाटकर आपले विचार मांडले. [ads id="ads1"]  

कायद्याने वागा चळवळी चे राज असोरोनडकर मुंबई,आणि सुनील तलवारे सर यानीही विचार व्यक्त केले.  

दिनांक ०१.०३.२०२४ पासुन नागपुरच्या संविधान चौक येथे इंडिया अगेंस्ट ईवीएम फोरम तर्फे बेमुदत धरने आंदोलन सुरु आहे. सदर आंदोलनाला मोठ्या प्रमानात नागपुर आनी विदर्भातील नागरीकांचा आणि संघटना्चा सहभाग लाभत आहे। फोरमच्या वतीने संविधानाच्या कक्षेत राहुन आंदोलनात्मक आनि न्यायीक लढाई लढली जात आहे. [ads id="ads2"]  

 धरने आंदोलनात विशेष करुन इंडिया अगेंस्ट ईव्हीएम च्या अड. स्मिता कांबळे,निमंत्रक प्रीतम बुलकुंडे,संयोजक अड.मोहम्मद अतीक आनी प्रवक्ता विश्वास पाटील, राज सुखदेवे,आनंद तेलंग, राजीव झोडापे, राजेश लांजेवार, अड.अंझार मीर्झा, राज सुखदेवे, राजु झोडापे, अड . भावना जेठे ,हरीष लांजेवार, भारत लोखंडे, धनराज गजभिये ,सरोज आगलावे, अड. मोसमी बागडे, राजश्री ढवले अरुन भारशंखर ,आनंद पिल्लेवान, यशवंत तेलंग,अजय बागडे, जयश्री गनवीर,ज्योती नाईक,मयुरी धूपे, आदिती पाटिल,काशीश जिवने , मोना तायडे,रितेश देशभ्रतार, अपर्णा चवरे,गणेश भालेकर,प्रशांत शेंडे , अड संतोष चव्हाण,अड .विनोद खोबरे दिशा वानखेडे, सरोज डांगे आणि प्रामुख्याने महिला वर्ग उपस्तीत होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!