रावेर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  


रावेर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सकाळी प्रथम आमदार मा. शिरीषदादा चौधरी, माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, दारा मोहम्मद, पद्माकर महाजन,तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उत्सव समिती अध्यक्ष अमोल तायडे, उपाध्यक्ष विकास अटकाळे, सचिव राहुल गजरे, सहसचिव विक्की साबळे, कोषध्यक्ष मेघराज शेगावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.[ads id="ads1"]  

   यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य संघरत्न दामोदरे व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष तथा बौद्धचार्य राजेंद्र अटकाळे यांनी उपस्थित समाज बांधवांना त्रिशरण पंचशील देऊन भीम स्मरण व भीम स्तुती घेतले. यावेळी कामगार नेते दिलीप कांबळे, माजी नगरसेवक अरुण शिंदे, माऊली फाउंडेशनचे डॉ. संदीप पाटील,जगदीश घेटे,महेंद्र गजरे,ऍड. योगेश गजरे, प्रदेश उपाध्यक्ष रा. कॉ.पंकज वाघ, प्रदेश सचिव कॉ. राजू सवर्णे,माजी उपनगराध्यक्षा संगीता घेटे, माजी उपनगराध्यक्षा रंजना गजरे,वंचित आघाडीचे बाळू शिरतुरे, शिवसेनेचे अशोक शिंदे, एस. बी. महाजन सर,डॉ. सुरेश पाटील, प्रा.संदीप धापसे,पत्रकार प्रशांत बोरकर, पत्रकार दिपक नगरे,डी. डी. वाणी, सुधाकर नाईक, शैलेंद्र अग्रवाल,ऍड. सुभाष धुंदले, ऍड. दिपक गाढे,संघरक्षक तायडे, रमण तायडे सर, पिंटू वाघ,भिका साळुंखे, नगीन इंगळे सर, महेश तायडे, उमेश गाढे,एकनाथ गाढे,रमेश तायडे,पुंडलिक कोंघे, संदीप तायडे, विशाल गजरे,बाळू तायडे, अमर तायडे, सुवर्ण दिप न्यूज चे मुख्य संपादक राहुल डी गाढे, सुनील शिरतुरे, गोपाल तायडे,संकित तायडे, प्रदीप घेटे,संदीप वाघ यांचे सह हजारो समाज बांधव उपस्थित होते. यानंतर शहरातून भव्य अभिवादन मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तसेच उत्सव समिती तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या, कंपास, पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,संजयभाऊ ब्राम्हणे उपस्थित होते.[ads id="ads2"]  

            दुपारी खासदार रक्षाताई खडसे, उदयोगपती श्रीराम पाटील, सी. एस. पाटील सर, दिलीप पाटील नितीन पाटील उमेश महाजन, सोपान बाबुराव पाटील,योगीराज पाटील, राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, लखन महाजन आदींनी अभिवादन केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!