---------------------------------------
"प्रतेक समाजाने आपापले धार्मिक व सामाजिक सण,उत्सव,कार्यक्रम कायद्याच्या चौकटीत राहून आनंदाने साजरे करावे.असे आव्हान याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जळगाव यांनी याप्रसंगी केले आहे."[ads id="ads1"]
---------------------------
सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)
सावदा :- जातीय सलोखा अधिक बळकट करण्यासाठी आणि तो कायम नांदावा या मुख्य उद्देशाने येथील पोलीस ठाण्याचे एपीआय जलींदर पळे यांच्या वतीने पोलीस ठाण्याच्या आवारात गुढीपाडवा,रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्ताने आज दि.९ एप्रिल रोजी सायंकाळी ६-३० वाजता आयोजित केलेली रोजा इफ्तार पार्टीत शहर व परिसरातील हिंदू-मुस्लिम बांधव संख्येने सहभागी होवून एकत्रपणे पवित्र रमजानचा रोजा इफ्तार केला.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाच्या माध्यमातून"एनेकता मे एकता यही भारत की विशेषता"या ब्रिद वाक्यची खरोखरच अद्भुत व कौतुकास्पद अंमलबजावणी केली गेली.याप्रसंगी अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव,राजकुमार शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्ताईनगर,सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, पीएसआय अमोल गर्जे सावदा, पीएसआय अन्वर तडवी,माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,माजी.नगरसेवक फिरोज लेप्टी,रविंद्र बेंडाळे,लाला धनंजय, शिवसेना शहरप्रमुख भरत नेहेते,जितू सर लाहान वाघोदा, जेष्ठ पत्रकार युसूफ शाह,आत्माराम तायडे सर, निसार अहमद,बाबू मंजूर,कलीम जनाब,नुरा खाटीक मोठा वाघोदा येथील माजी सरपंच कालु मिस्तरी माजी सरपंच मुबारक उर्फ राजू तडवी,रियाज मलिक,सलीम मुशिर तडवी,निसार सेठ,कलीम मेंबर चिनावल,पो.कॉ विनोद पाटील,पो. कॉ.मजहर पठाण,गुन्हा शाखेचे संजय चौधरी,गोपनीय शाखेचे देवेंद्र पाटील,यशवंत टहाकळे, बबन तडवी,मोहसीन खान, संजय तडवी आदींसह शहर व परिसरातील हिंदू-मुस्लिम समाजाचे मान्यवर संख्येने उपस्थित होते.



.jpg)