यावल ( सुरेश पाटील )
आज शनिवार दि.१ जून २०२४ रोजी रा.प.महामंडळ यावल आगारात एस.टी. महामंडळाचा ७६ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी यावल तहसीलदार मा रचननीय श्रीमती मोहनमाला नाझीरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.[ads id="ads1"]
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी माननीय आगार व्यवस्थापक दिलीप भास्कर महाजन वाहतूक निरीक्षक एस एम सोनवणे बी.के.तडवी डी.एन. ठाकरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.[ads id="ads2"]
सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रवाशांचे गुलाब पुष्प व साखर पेढा देऊन स्वागत करण्यात आले.



