धरणगाव येथील लग्न समारंभात वरिष्ठ नेते मंडळीच्या संपर्कात यावल येथील डॉक्टर कुंदन फेगडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील)

आज रविवार दि.३० जुन रोजी धरणगाव येथील सौं शोभा व श्री. बाळासाहेब (अण्णा )किसन चौधरी यांचे सुपुत्र चि. चकोर यांच्या लग्न समारंभ प्रसंगी उपस्थित राहून नववधुवरांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब,महसूलमंत्री मा ना विखे पाटील,मा.ना मंगलप्रभात लोढा,मा.ना सुधीरजी मुनगंटीवार,मा.ना. गिरीशभाऊ महाजन मा. ना गुलाबराव पाटील, मा. ना विजयजी गावित मा. ना. रवींद्र चव्हाण, मा. ना श्रीमती रक्षाताई खडसे, राज्यसभा खासदार डॉ श्री अजित गोपछडे खासदार श्रीमती स्मिताताई वाघ मा. आ. संजयजी सावकारे, मा. राजुमामा भोळे, मा मंगेश चव्हाण,[ads id="ads1"] माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे, मा. खा ए टी पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे,माजी आ.चांदुभाई पटेल, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी,उपमुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी श्री अतुलजी वझे भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष (पूर्व) अमोल जावळे ,भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम ) जळकेकर महाराज,भाजपा जळगाव (महानगराध्यक्ष) उज्वलाताई बेंडाळे,माजी जि. प.अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर,डॉ श्री राजेंद्र फडके ॲड.उज्वल निकम, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदु महाजन आदी मान्यवरांनी नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!