पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुक्यातून अनेकांनी दिल्या शुभेच्छा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल ( सुरेश पाटील ) राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव येथे विविध समाज उपयोगी कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमात यावल तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना  पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.[ads id="ads1"]  

  यात प्रामुख्याने यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन विरवली ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य मुन्ना उर्फ तुषार सांडूसिंग पाटील,[ads id="ads2"]  

प्रकाश कोळी,कोरपावली सरपंच विलास अडकमोल,भरत चौधरी,आबा पाटील,पंकज फुलपगारे, आशिष, महेलखेडी येथील राजेंद्र पाटील, गोकुळ भाऊ यांनी उपस्थिती देऊन शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!