निधन वार्ता : गुंफाबाई केशव तायडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी :  दि.16 येथील दिवंगत गुंफाबाई केशव तायडे वय 75  रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रावेर यांचे आज संध्याकाळी 6.50 वाजता  अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांची अंतिम यात्रा  दि. 17/06/2024 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रावेर येथून निघणार आहे. [ads id="ads1"] 

 त्या वेंडर सुखदेव तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव संतोष तायडे व नगरपालिका कर्मचारी समाधान तायडे यांच्या मातोश्री होत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!