जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगावच्या जिल्हा सरचिटणीस पदी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक मा. अनिल गाढे यांची निवड करण्यात आली. [ads id="ads1"]
याप्रसंगी नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे तसेच महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार , शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके , जलसंपदा विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे , मनपा विभागाचे अध्यक्ष सुरेश भालेराव , महासंघाचे कार्याध्यक्ष योगेश अडकमोल , राजीव वानखेडे , नितीन सोनवणे , गोपीचंद भालेराव , देविदास भास्कर , देवानंद सोनवणे , साधना बाविस्कर , किशोर साळुंके , नंदकुमार गायकवाड ,चंद्रकांत भालेराव , गौतम अहिरे , विष्णू तायडे संजय भगत नाना बाविस्कर तसेच कास्ट्राईब संघटनेच्या विविध शाखांचे पदाधिकारी यांच्या समवेत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अनिल गाढे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.