फैजपुर येथे शरीआ सोसायटीचे अध्यक्ष गौस खान यांचा विशेष सत्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

सावदा ता.रावेर वार्ताहर युसूफ शाह

सावदा :- दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी डी एन कॉलेज कॉन्फरन्स हॉल फैजपुर ता यावल येथे एका गझल नाईट कार्यक्रमांमध्ये शरीआ मुस्लिम गव्हर्मेंट सर्वट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष गौस खान  हबीब उल्ला खान यांचा विशेष सत्कार करण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र सप्ताह निमित्त करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे संयोजक डायमंड डिजिटल हब चे संचालक अली हैदर खान अजमल खान सर(शाइस्तासर)व त्यांचे सहकारी अययुब खान दलमीर खान सर  होते.[ads id="ads1"] 

शरीआ पतपेढी ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उर्दू शिक्षकांची  मान्यताप्राप्त एक मेव पतपेढी  आहे.

शरीआ मुस्लिम गव्हर्मेंट सर्वट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसा.चे ऐतिहासिक स्थापनेबद्दल अली हैदर सर व त्यांच्या समुहा ने गौसखान यांचे विशेष सत्कार डॉ. अब्दुल करीम सालार जळगाव, आर क्यू शेख सर फैजपुर यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads2"] 

  या वेळी असलम सर ,साबिर मुसतफा आबादी,असलम तन्वीर,जावेद जनाब मारुल,कालु मिसतरी,  कलीम मेमबर फैजपुर,रहीम सर  मुतललिब मेमबर रावेर यावल तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

सदरील पतपेढी ही आपल्या सभासदांना नाम मात्र चार टक्कै सर्व्हिस चार्ज ने कर्ज पुरवठा करते....

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!