भुसावळ तहसीलदार,नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे आंबेडकरी समाज बांधवांकडून प्रांताधिकारी यांना निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढण्याचे आदेश देणाऱ्या तहसीलदार व नायब तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याबाबत आंबेडकरी समाज बांधवांनी  दिले प्रांतांना निवेदन[ads id="ads1"] 

भुसावळ तहसील कार्यालयातील महिला अधिकारी नायब तहसीलदार शोभा घुले , तसेच तहसीलदार नीता लबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने ज्या कार्यालयामध्ये सत्ता भोगत आहे अशा महिला अधिकाऱ्यांनी संगम मताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढल्याबद्दल, त्यांना सेवेतून बंडतर्फ करून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीचे निवेदन अन्याय, अत्याचार ,भ्रष्टाचार संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेश तायडे[ads id="ads2"]  भारतीय बौद्ध महासभेचे रवींद्र अहिरे ,भीम आर्मीचे गणेश सपकाळे ,बहुजन वंचित आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, काँग्रेसचे सुनील जोहरे ,राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष संगीता भांबरे ,राजश्री सुरवाडे, डेमोक्रॅटिक पार्टीचे विजय साळवे, सामाजिक कार्यकर्ते राजू डोंगरदिवे आरपीआयचे पप्पू सुरळकर यांच्यासह सर्वपक्षीय , संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!