नाईक महाविद्यालय रावेर येथील प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ.अनिल पाटील यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दादासो हेमंतशेटजी नाईक यांनी श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर येथील प्रभारी प्राचार्य म्हणून प्रा.डॉ.अनिल पाटील यांची नियुक्ती केली.[ads id="ads1"] 

यावेळी माजी प्रभारी प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल, डॉ.प्रतीक नाईक तसेच उपप्राचार्य प्रा. एस. यु. पाटील,उपप्राचार्य प्रा. एस.डी.धापसे,श्री युवराज बिरपण यांनी शुभेच्छा दिल्या.[ads id="ads2"] 

यावेळी डॉ. एस. जी. चिंचोरे,डॉ. एस.आर. चौधरी, डॉ. एम. एम. पाटील,डॉ. एल.सी.नेमाडे,डॉ. ए.एन. सोनार, प्रा.सी.पी. गाढे, डॉ.जी.आर. ढेंबरे, प्रा. एस. बी. धनले, प्रा.एन.ए.घुले, डॉ.उमेश पाटील,डॉ.बी.जी.मुख्यदल,डॉ.एस. बी. गव्हाड, डॉ. नीता जाधव डॉ. स्वाती राजकुंडल प्रा. सागर महाजन, प्रा. एल. एम.वळवी इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांना शुभेच्छा दिल्या .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!