यावल तहसीलदार यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना केले मार्गदर्शन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील )

यावल तालुक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रमांतर्गत काल शुक्रवार दि.२ ऑगस्ट २०२४ रोजी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्यासह मंडळ अधिकारी,तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. [ads id="ads1"] 

             यात प्रामुख्याने यावल,न्हावी, डोंगरकठोरा आणि  येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला आणि सदर योजनेची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.तसेच आयटीआय यावल  येथील दोन  ITI passout युवकांचे प्रातिनिधिक स्वरूपात फॉर्म देखील भरण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!