वंचितच्या उमेदवार शमिभा पाटील यांच्या प्रचारार्थ युवानेते सुजातदादा आंबेडकर यांची रावेर येथे 7 नोव्हेंबर ला जाहीर सभा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक ७ नोव्हेबर २०२४ रोजी सकाळी १२ वाजता महाराष्ट्राचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांची रावेर  - यावल विधानसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार शमीभाताई पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर विजयी संकल्प सभा रावेर येथील छोरिया मार्केट येथे होणार आहे.[ads id="ads1"]

तरी या सभेस आरक्षणवादी आणि संविधानवादी विचारसरणी असलेले आंबेडकरवादी जनतेने आणि मतदारांनी या सभेस उपस्थित राहावे,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!