यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल ( सुरेश पाटील )

यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उपविभागीय अभियंता ए.जे.तडवी साहेब साहेब व शाखा अभियंता निंबाळकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आज दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!