रावेर तालुक्यातील उटखेडा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रमाई नगर उटखेडा येथे शालिक तायडे व सिध्दार्थ झाल्टे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
व महिला मंडळ यांनी पुजा करून व मेनबत्ति पेटवून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित सुकदेव सोनवणे मुरलीधर तायडे संदिप तायडे विजय सवर्णे आंनद तायडे दिपक वानखेडे बाळु सवर्णे सुरेश सोनवणे रामा तायडे अविनाश वानखेडे अविनाश झाल्टे दिपक वाघ दिलिप सवर्णे पंकज बाविसैने नथ्थु तायडे[ads id="ads2"]
संजय सोनवणे राजेश तायडे नकुल तायडे आकाश सोनवणे मनोज वानखेडे अमोल तायडे राहुल तायडे विकास वानखेडे किरण झाल्टे व महिला मंडळ मोठ्या संख्येने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.