रावेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात स्री शिक्षणाच्या आदय पुरस्कर्त्या थोर समाज सेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]

सर्वप्रथम डॉ प्रिती सावळे ( बालरोग तज्ज्ञ ) रावेर व माजी उपनगराध्यक्ष सौ . संगीता घेटे यांनी सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मा . नगरसेवक श्री अरुण शिंदे , श्री अजाबराव पाटील, सौ . वर्षा महाजन, यांनी धुप दिप पुजन केले . संस्थाध्यक्ष श्री . जगदिश घेटे यांनी प्रास्ताविक केले .[ads id="ads2"]

या कार्यक्रमास श्री . कैलास भालेराव , श्री . सुनिल देसले , श्री . पांडुरंग महाजन , सत्तार भाई . श्री . लीलाधर बिरपन , श्री मयुर गडे व इतर वाचक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!