धम्म ध्वज दिनानिमित्त रावेर येथील सिद्धार्थ नगर, पंचशील चौक येथे आज विविध कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 
धम्म ध्वज दिनानिमित्त रावेर येथील सिद्धार्थ नगर, पंचशील चौक येथे आज विविध कार्यक्रमाचे आयोजन

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज ८ जानेवारी धम्म ध्वज दिना निमित्त रावेर येथील सिद्धार्थ नगर, पंचशील चौक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी पंचशील चौक, रावेर येथे आज  दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी ठिक ६.०० वाजता उपस्थित रहावे हि विनंती.असे आवाहन  भारतीय बौद्ध महासभा, रावेर शहर,रावेर तालुका , समस्त बौद्ध समाजातर्फे करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!