रावेर वकील संघाच्या अध्यक्ष पदी ऍड.सुरज चौधरी तर सचिव ऍड. उदय सोनार यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : 

  रावेर वकील संघाची बैठक होवून यात नविन कार्यकारीणी ची निवड ही सर्वानुमते करण्यात आली यात अध्यक्ष पदी अॅड. सुरज चौधरी, सचिव पदी अॅड. उदय सोनार यांची तर उपाध्यक्ष  जावेद शेख त सहसचिव अॅड‌ संदीप मेढे यांची सर्वानुमते निवड झाली.[ads id="ads1"]

   मावळते अध्यक्ष अॅड. निळे व सचिव श्री किशोर पाटील साहेब , उपाध्यक्ष डी. ई. पाटील यांचे सह सर्व उपस्थित जेष्ठ व ज्युनिअर विधिज्ञयांच्या उपस्थितीत यांची निवड करण्यात आली.

   कार्यकारीणी सदस्य म्हनुन अङ संदिप भंगाळे, अँड. प्रमोद एस.पाटील, अँड जितेंद्र दांडगे,अँड निलेश महाजन, अँड . मुजाहीद, अँड प्रसन्न गचके,  महिला सदस्य अँड  सुवर्णा रावेरकर. अशी कार्यकारणीची निवड करण्यात आली  सदर कार्यकारणीची आगामी  काळासाठी निवड करण्यात आली. [ads id="ads2"]

  यावेळी अँड व्ही. पी.महाजन, अँड एम.बी. चौधरी,  अँड गणेश अजनाडकर  ॲड. युसुफ वकील,ॲड. टी डी पाटील , अँड आर. एन. चौधरी, अँड विपीन गडे, . अँड तिवारी,अँड सांगले , अँड शितलकुमार जोशी, अँड जगदीश महाजन ,अँड योगेश गजरे , अँड सुभाष धुदले , अँड विद्या सोनार ,  अँड रमाकांत महाजन, अँड ठाकुर, अँड राकेश पाटील, अँड मिलिंद पाटील, अँड तिवारी, अँडविनोद कोंघें, अँड दीपक गाडे,अँड तुषार माळी ,अँड दीपक तायडे, अँड यूसुफ दादा,अँड एम.व्ही-चौधरी, अँड विचवे ,अँड तुषार चौधरी,अँड सलीम तडवी, अँडआर. ए. पाटील , अँड जामलकर, अँड के.बी. खान, अँड अमोल नाईक,अँड आनंद वाघोदे ,अँड मोहन कचूरे,अँड संदेश पाटील, अँड जितेंद्र प्रजापति,अँड सै.समशेर अली आणि दीपक निळे तसेच सर्व वकील संघाचे सभासद आदी सहकारी उपस्थित होते.निवड झालेल्या सर्व वकील बांधवांचे वकील संघातील सर्व वकील बांधवांनी अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!