अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी वैशाली सरदार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी वैशाली सरदार

भुसावळ:- भुसावळ येथे आज रोजी रविवारी दि.०५/०१/२०२५ देशमुख कांप्युटर येथील सभागृहात अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनाची बैठक संपन्न झाली.त्या बैठकीचे अध्यक्ष स्थानी जिल्हा सचिव राकेश चव्हाण हे होते. त्याच्या उपस्थित भुसावळ तालुका कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्यात आली. ती पुढलप्रमाणे राहिल तालुका अध्यक्ष पदी वैशाली सरदार यांच्यासह  भुसावळ तालुका कार्यकारणी पुढीप्रमाणे निवडण्यात आली.[ads id="ads1"]

   त्यामध्ये उपाध्यक्ष  अमोल राऊत , साचिव निलेश कोलते, सहसचिव निलेश पाटील,कोषाध्यक्ष अनिश देशमुख, सल्लागार अँड. सागर बहिरूने याची  निवड करण्यात आली.

या बैठकीत भुसावळ शहर व तालु्यातील महा- ई सेवा केंद्र व आधार केंद्र चालक मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीत स्थानिक समस्या वर चर्चा करण्यात आली व त्या संघटनेच्या माध्यमातून तालुका कार्यकारणी ने पुढाकार घेऊन सोडविण्याचे ठरविण्यात आले.तालुका कार्यकारणी चे जिल्ह्याच्या वतीने व उपस्थितांनी स्वागत केले.[ads id="ads2"]

बैठकीला शहर व ग्रामीण केंद्र चालाकाची उपस्थिति होती . त्यामध्ये अमिन पटेल , समीर मन्सूरी, आकाश कोळी, वाजित खान, बी. एल. पवार, प्रकाश सरदार, संतोष कोळी, चंदन तायडे, फरजना बेगम अब्दुल रहुफ, नीलकंठ गव्हाले, इमल्यास कासम, गुलाब पवार, रईस अहमद ताजमोहमद, प्रथमेश जोशी, राहुल सपकाळे, नंदन सपकाळे, विकास चौधरी, अकीब बनीवाले, हरीश बोरसे, दिपक फेगडे, राहुल बरडे, शेख वसीम, इत्यादी उपस्थित होते. आभार व सुत्र संचालन अनिश देशमुख यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!