ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात २ जानेवारी रेझींग डे निमित्त निभोंरा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. [ads id="ads1"]
दोन जानेवारी१९६१ रोजी दिवंगत पंतप्रधान डॉ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्वज सुपूर्द केला म्हणून हा दिवस पोलिस स्थापना व रेझींग डे म्हणून साजरा केला जातो. आजकाल सायबर क्राईम तसेच महिला वरील अत्याचार वाढले आहेत ते होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे याची सविस्तर माहिती दिली. [ads id="ads2"]
प्रास्ताविक प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले अध्यक्षीय समारोप मा भागवत पाटील यांनी केला.सुत्रसंचालन डॉ बी पाटील यांनी केले


