https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

वीज पडून एकाचा मृत्यू तर चार जण जखमी : रावेर तालुक्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

वीज पडून एकाचा मृत्यू तर चार जण जखमी : रावेर तालुक्यातील घटना

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यात दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या विजांच्या कडकडाट सह पाऊस सुरू असताना खिरोदा  प्र.रावेर शेती शिवारात बहिराम बाबा  मंदिराच्या नजीकच्या भागात (ads) रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथील मेंढपाळ दादाराव सोना(सोनू) कोळपे वय 20 वर्षे या तरुणाचा वीज पडून साधारण सायं 7.30 वाजता मृत्यू झाला. तसेच 4 मेंढपाळ करणारे व्यक्ती सुद्धा जखमी झाले असून त्यांचावर रावेर येथे उपचार सुरू आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सदर घटनेला रावेर चे तहसीलदार बंडू कापसे यांनी सुद्धा सदर घटनेला दुजोरा दिला आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!