मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे कार्यक्रमांमध्ये भिमस्टार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आयु दीपकभाऊ इंगळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
(ads)
दीपकभाऊ इंगळे हे सामाजिक कार्य करत असून समाजातील गोरगरीब विद्यार्थी लोकांना सतत मदत करतात आणि संघटनेच्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन करतात व मदत करतात अशा सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार व्हावा याचेतून बोदवड शहरांमध्ये झालेल्या संघटनेच्या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने भीमस्टार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयु दीपकभाऊ इंगळे यांचा संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष पूर्ण लखन पानपाटील . जिल्हाध्यक्ष पश्चिम रोहन मेढे बोदवड तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्यातून विविध पदाधिकारी उपस्थित होते.



