रावेर (मुबारक तडवी) : रावेर तालुक्यातील सावदा ते रावेर रस्त्यावर वाघोदा बुद्रुक गावाजवळ दि.28.09.2025 रोजी 21.00 वा. चे पुर्वी सदर अ.मृ मधिल वरील वर्णनाचा एक अनोळखी पुरुष जातीचा ईसम त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वयोगटातील हा कृष्णा पेट्रोल पंपाचे समोरदि.28.09.2025 रोजी 21.00 वाजेचे पुर्वी वेळ नक्की माहीती नाही . मयत अवस्थेत मिळुन आलेला आहे.
(ads)
मयताचे वर्णन
रंगाने निमगोरा, शरीराने सडपातळ उंची 170 सें.मी. अंदाजे अंगात राखाडी रंगाचा चौक़डी असलेला फुल बाहयाचा फिक्कट निळसर रंगाचा शर्ट, कमरेस फिकक्ट निळे व राखाडी रंगाची पॅण्ट तीस दोरीने बांधलेली असा असलेला पायात चप्पल नाही.
सावदा पो.स्टे दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची रजि.क्र.२३/२०२५ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
(ads)
तरी सदर अ. मृ. मधिल अज्ञात मयत व्यक्तीचा व त्याचे वारसाचा आपले पो. स्टे हद्दीत ताबे पोलीसा मार्फत शोध घेवुन परीणामी रिपोर्ट कळविणेस विनंती आहे. सावदा पोलीस स्टेशन फोन नं. (02584) 222043, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल एन. गर्जे मो.नं.9284161882 . प्रभारी अधिकारी सपोनि श्री विशाल पाटील 9850449461 संबंधितांनी सावदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा



