भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री. संदिप गावीत मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग जळगाव श्री. नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्रि. राहुल गायकवाड, तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो निरी श्री. नितीन पाटील, पो उप निरी श्रि. मंगेश जाधव, पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ कांतीलाल केदारे, पो हे कॉ रवींद्र भावसार, पो शि योगेश माळी, पो शि प्रशांत सोनार, पो शि भुषण चौधरी, पो शि अमर अढाळे, पो शि जावेद शहा, पो शि हर्षल महाजन, पो शि जिवन कापडे, पो शि योगेश महाजन, पो शि सचीन चौधरी, पो शि महेंद्रसींग पाटील, पो शि मोहसीन शेख, स्था गु शाखेचे पो उप निरी रविंद्र नरवाडे, पो हे कॉ उमाकांत पाटील, पो हे कॉ अक्रम शेख, पो हे कॉ गोपाल गव्हाळे, पो ना विकास सातदिवे, पो शि प्रशांत परदेशी, पो शि राहुल वानखेडे, पो शि राहुल रगडे, पो शि उदय कापडणे, पो शि रविंद्र चौधरी, पो शि किशोर पाटील, नेत्रम कॅमेरा विभागाचे पो शि मुबारक देशमुख, पो शि पंकज राठोड, पो शि प्रणय पवार अश्यांनी केली आहे. तसेच वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्री राहुल वाघ, पो हे कॉ रमण सुरळकर हे करीत आहेत
भुसावळ शहरात 5 वर्ष बालिकेचे भिक मागण्यासाठी अपहरण करणारा 48 तासात आरोपी बाजारपेठ पोलीस स्टेशन कडून अटक
रविवार, ऑक्टोबर २६, २०२५



