यावल (सुरेश पाटील )
यावल न्यायालयात अहिल्यानगर येथील शेवगाव न्यायालयात उलट तपास झाल्याचा राग येऊन फिर्यादीने वकिलास केलेल्या मारहाण निषेधार्थ तसेच इतर न्यायालयातील वकिलांवर होणारे हल्ले विरुद्ध वकीलाना कायद्याचे संरक्षण मिळावे म्हणून यावल वकील संघातर्फे लाल फीती लावून सर्व वकील सदस्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला तसेच ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकर मंजूर करावा ही मागणी करण्यात आली यावेळी यावल वकील संघाचे अध्यक्ष ॲड एस.जी.कवडीवाले सचिव ॲड.शेखर एस.तडवी ॲड. राजेश पी. गडे,ॲड. के.डी.पाटील
ॲड.नितीन.एम.चौधरी ॲड.एस. आर.लोंढे,ॲड.गोविंद एम.बारी,
ॲड.अजय एम. कुलकर्णी,
ॲड.विनोद परतणे ॲड.उमेश.
सी.बडगुजर ॲड.खालिद ए.शेख
ॲड.निवृत्ती पी.पाटील ॲड. दत्तात्रय सावकारे,ॲड.किशोर.डी. सोनवणे,ॲड.अशोक आर. सुरळकर ,ॲड.धीरज व्ही.चौधरी,
ॲड.याकूब ए.तडवी,ॲड.मोहित शेख,ॲड.गौरव पाटील ॲड.रितेश पी.बारी,ॲड.भूषण महाजन
ॲड.रियाज पटेल,ॲड.रोहित इंधाते
ॲड.अतुल भास्कर उपस्थित होते.



