डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली.सर्व प्रथम वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक जगदीश घेटे यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. तसेच महेश लोखंडे यांनी दीप व धूप पूजन केले संस्थेचे संचालक अशोक घेटे दशरथ घेटे इकबाल अहमद सर लक्ष्मण भोई नरेंद्र लोहार विलास लहासे गणेश रायमडे राहुल कोळी सी आर पाटील शेख अरुण भाई प्रकाश माळी मनोज सोनवणे शे सत्तार भाई ईश्वर पाटील इत्यादी वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी निलेश तायडे यांनी आभार मानला




