रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर स्टेशन येथील लुम्बिनी बुद्ध विहार रावेर माता रमाई लेझीम मंडळ यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली. माता रमाई लेझीम मंडळ अध्यक्ष पदी मिलिंद भाऊ अवसरमल,उपाध्यक्ष - चंदन पंढरीनाथ मेढे,सचिव - प्रकाश अवसरमल उपसचिव -निलेश बा-हे,खजिनदार - सचिन महाले ,सल्लागार - मुरलीधर तायडे,सल्लागार - राजाराम कमलाकर मोरे,सदस्य प्रकाश अडकमोल ,सदस्य किशोर हिवरे,सदस्य अक्षय मोरे ,सदस्य अनिल ठाकरे ,सदस्य अरबाज शेख ,सदस्य दीपक महाले,सदस्य जय सपकाळे,सदस्य अभिनव इंगळे यांची नेमणूक करण्यात आली.याप्रसागी आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : माता रमाई लेझीम मंडळ,रावेर स्टेशन ची उत्सव समिती जाहीर
बुधवार, मार्च ११, २०२६



