डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : भिमशक्ती मित्र मंडळ, बुद्धनगरी, रावेर ची उत्सव समिती जाहीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (राहुल डी गाढे) : बुद्धनगरी रावेर स्टेशन येथील लुम्बिनी बुद्ध विहार रावेर भिमशक्ती मित्र मंडळ यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली. भिमशक्ती मित्र मंडळ अध्यक्ष पदी-योगेश नन्नवरे , उपाध्यक्ष - सम्यक दामोदरे , सचिव- रत्नाकर बनसोडे , उपसचिव - योगेश तायडे ,खजिनदार- सनी मोरे ,

सल्लागार - संघरत्न दामोदरे सर सल्लागार- प्रलय ताकटे , सल्लागार - विशाल भालेराव,कार्यकारी अध्यक्ष - विशाल तायडे , सदस्य गोपाल खैरे ,सदस्य सचिन रायमळे,सदस्य रवींद्र तायडे, सदस्य राजेश चावरे,सदस्य नितीन मोरे 

सदस्य सदाशिव गजरे, सदस्य मयूर मोरे,सदस्य शुभम महाले, सदस्य मिलिंद लहासे, सदस्य कुणाल भालेराव, सदस्य नितीन धुंदले , सदस्य प्रेम खैरे , दिवाकर ताकटे, सदस्य रवींद्र उईके, सदस्य किरण पवार,सदस्य - 

सदस्य महेश तायडे, सदस्य शुभम मोरे ,सदस्य फिरोज शेख ,यांची निवड करण्यात आली. याप्रसागी आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!