रावेर येथे दहा दिवसीय श्रामणेर - बौद्धचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय बौद्ध महासभा जळगाव (पू) अंतर्गत रावेर तालुका शाखेच्या माध्यमातून दरवर्षी बुद्ध नगरी, स्टेशन रोड, रावेर येथे श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा दिनांक २६ एप्रिल २०२६ ते ५ मे २०२६ या दहा दिवशीय श्रामणेर शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिराला रावेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
यात श्रामणेर संघाचे उपाध्याय प.पु. भन्ते दिपंकरजी महाथेरो (चैत्यभुमी दादर, मुंबई) हे करणार आहेत.प्रमुख मार्गदर्शक म्हणून आद.ए.टी. सुरळकर (केंद्रीय शिक्षक/जि. संघटक, जळगांव पु.), कार्यक्रमाचे उद्घाटक आद. सुमंगल तथा रविंद्र अहिरे (जि.अध्यक्ष, जळगाव पु.),कार्यक्रमाचे अध्यक्ष
आद. विजय भोसले (ता. अध्यक्ष, रावेर) दिप पुजा आद. सुशिलकुमार हिवाळे (जि. सरचिटणीस) व आद. डॉ. संजीव साळवे,तसेच पुष्प पूजा आद. रविंद्र वानखेडे जि. उपाध्यक्ष (संस्कार विभाग), व आद. शैलेंद्र जाधव (जि. कार्यालय सचिव)
तसेच धुप पुजा आद. संघरत्न दामोदरे (जि. सचिव संस्कार विभाग) व आद. भिमराव पवार (जि. सचिव संस्कार विभाग) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


रावेर तालुक्याच्या वतीने दि. २६/०४/२०२६ ते ०५/०५/२०२६ दहा दिवसीय श्रामनेर बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन श्रध्दायुक्त चित्ताने केले आहे. तरी आपण सर्वांनी या पुण्यकर्मा मध्ये सहभागी होऊन दानकर्म करुन आपल्या कुशल कमांची वाढ होऊन आपले कुशलकर्म संपादन करावे व या धम्माच्या कार्याला हातभार लाऊन सरळ हाताने दान देऊन आपले पुण्यकर्म वाढवावे व कार्यक्रम यशस्वी करावे ही  विनंती आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

  • संघरत्न दामोदरे, रावेर - 7875533060
  • विजय अवसरमल, ऐनपूर - 8975436399
  • विजय भोसले, केऱ्हाळे बु. - 9049932356
  • राजेश सुरदार, खिर्डी खु. - 7218547792
  • महेंद्र वानखेडे, केऱ्हाळे बु. - 7720960182
  • राजेंद्र अटकाळे, रावेर - 9764493545
  • अनोमदर्शी तायडे, सावदा - 9823663185
  • युवराज तायडे निंबोल - 8668275317
  • गौतम अटकाळे, थेरोळे - 9850012267
  • विनोद तायडे, शिंदखेडा - 9970112857
  • संतोष तायडे, आभोडा - 9579876780
  • महेंद्र तायडे, केऱ्हाळे खु. - 81694 68575
  • कांतिलाल गाढे, रेंभोटे - 8805968358
  • राहुल लहासे, अहिरवाडी - 9284898982
  • प्रविण धुंदले सर, खिर्डी बु. - 9763456369
  • परेश भालेराव, कुंभारखेडा - 9673871657
  • मनोज गाढे, विवरे बु. - 9527960153
  • रितेश निकम, केऱ्हाळे खु. - 9370035694
  • मनोहर ससाणे, कर्जोद - 8623012901
  • सदाशिव निकम, केऱ्हाळे खु. - 9322480193
  • नितिन आढांगळे, विटवे - 7972332950
  • अर्जुन वाघ, वाघोदे बु. - 9175224358
  • धनराज रायमळे - 9049163502
  • विनोद अटकाळे सर, थेरोळे - 9131231775
  • तनिष बोदडे, रावेर - 7498280281
  • संजय तायडे, खानापूर - 7378710247
  • राहुल गाढे, रावेर - 9823323582
  • ॲड दिपक तायडे - 9767863534
  • विशाल तायडे, रावेर - 8180054496
  • धनराज घेटे, रावेर - 9665136113
  • यशवंत कोंघे, रावेर - 8806276121

*आयोजक*
*भारतीय बौद्ध महासभा*
*तालुका शाखा, रावेर (जळगाव पू)*




    

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!