प्राध्यापक उत्कर्षा ग्वालवंशी /सपकाळे यांना पी एच डी पदवी प्रदान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विषयाच्या प्राध्यापिका उत्कर्षा ग्वालवंशी/ सपकाळे यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी उत्कृष्ट संशोधनाबद्दल पीएचडी पदवी प्रधान केली आहे त्यासाठी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र जीपुरी यांच्या मार्गदर्शनाखालीजे केमिकल टेक्नॉलॉजी या विषयावर प्रबंध सादर केला होता त्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी मान्यता दिली या यशाबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ. ए.के. गोस्वामी यांनी व नातेवाईक यांच्यासह त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!