💁♂ *पदाचे नाव व पद संख्या*
*1)* नाविक (जनरल ड्युटी-GD) - 260
*2)* नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) - 50
*3)* यांत्रिक (मेकॅनिकल) - 20
*4)* यांत्रिक (इलेक्ट्रिकल) - 13
*5)* यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) - 07
[ads id="ads1"]
✔️ *Total* : 350
🎓 *शैक्षणिक पात्रता* :
*1)* नाविक (GD) : 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
*2)* नाविक (DB) : 10 वी उत्तीर्ण
*3)* यांत्रिक : (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा
🏋️♂️ *शारीरिक पात्रता :*
● उंची : किमान 157 सेमी.
● छाती : फुगवून 5 सेमी जास्त.
[ads id="ads2"]
📍 *वयाची अट* : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
*1)* नाविक (GD) : जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
*2)* नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
*3)* यांत्रिक : जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
🌎 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण भारत
💰 *फी* : General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही]
📆 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 16 जुलै 2021 (06:00 PM)