Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स, 31 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

साप्ताहिक सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 31 जुलै 2021

✒️ राज्य सरकारचा निर्णय: ​​​​​​​पुरामुळे नुकसान झालेल्या भागांमध्ये वीज बिल वसूली करु नका, उर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश


✒️ हरियाणात गौ-रक्षेसाठी STF: प्रत्येक जिल्ह्यात बनणार 11 सदस्यांची टीम, पोलिस आणि गौ-सेवक होणार सामिल; अधिसूचना जारी


✒️ शेकापचे 95 वर्षीय ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे काल रात्री साडे नऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन; ते 55 वर्षे होते आमदार 


✒️ विरार ICICI बँक प्रकरण: आरोपी दुबेचे शेअर बाजारात 50 लाख नुकसान, वैयक्तिक कर्जे मिळून 1 कोटीचे कर्ज फेडण्यासाठी आखली होती बँक लुटण्याची योजना, 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी 


✒️ अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान, 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज


✒️ महाराष्ट्रात 77,494 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 60,83,319 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,32,566 रुग्णांचा मृत्यू


✒️ पुणे पोलिस बिर्याणी प्रकरण: 'ती' संपूर्णतः मॉर्फ क्लिप, ऑडियो क्लिपची चौकशी झालीच पाहिजे, हे माझ्या विरुद्धचे षडयंत्र', पुण्याच्या पोलिस उपायुक्ताची मागणी


✒️ 100 कोटी वसूली प्रकरण: अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ, माजी गृहमंत्र्यांसह मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीचा समन्स


✒️ भारतात 4,02,884 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,07,73,555 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,23,842 रुग्णांचा मृत्यू


✒️ शिल्पा शेट्टी मानहानी प्रकरण: सूत्रांच्या हवाल्याने तपासाशी संबंधित गोष्टी लिहिणे बदनामी नाही, वार्तांकन करताना शिल्पाच्या गोपनीयतेचीही काळजी घेतली गेली पाहिजे; मुंबई उच्च न्यायालयाचं मत


✒️ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे एका गायीची 1 लाख 61 हजार रुपयांना झाली विक्री; विक्रीनंतर गायीची मिरवणूक, गायीच्या मालकीणबाई गयीच्या गळ्यात पडून रडल्या


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!