माझा अभ्यास माझी जबाबदारी......मुलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आगळा- वेगळा उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्री. मयुर शैक्षणिक ट्रस्ट संचालित श्री. नानासाहेब झुलाल भिलाजीराव पाटील हायस्कुल चे ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रवास सरु ठेवला आहे. या द्वारे विद्यार्थ्यांना उपक्रमाचे व अभ्यासचे धडे देण्यात येत आहे. मात्र सध्याच्या आपत्तिजन्य कोविड च्या परिस्थितीत अक्षर सराव शैक्षणिक आर्ट स्टडी या नावाने यु ट्यूब चॅनल द्वारे सुरु केलेले इ. १ ली पासून ते १० पर्यंत विद्यार्थ्यांना व लहांना पासून मोठयांना यांचा फायदा होत आहे.अक्षर सुधारण्यासाठी व वळणदार अक्षर कसे काढावे याचा एक छोटासा उपक्रम राबविण्यात आला.

  चॅनल वरील व्हिडीओ पाहून आलेला रिप्लाय    २० ते १५ सेंकद प्रत्येक विद्यार्थ्यांनी विडिओ पाठवले. कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता.अक्षर सराव पहिला व दुसरा भागात उत्सफुर्त सहभाग विद्यार्थ्यांनी नोंदविला असून. कुणाल सोनार. निधीश पाटील. क्रिश चव्हाण.अनुराग दुसाने. श्रेया जाधव. विवेक पाटील. यश भामरे. उत्कर्ष पाटील. मयंक पाटील. विराज पाटील. किरण मराठे. रोमा देसले. लक्ष्यण्या पाटील. हर्षल ठाकरे . केदारनाथ विसपूते. दिक्षा करंजे. पवन पाटील. सानिका कुलकर्णी. यशस्वीनी वाघ. श्रावणी तोरवणे.  हर्षदा देवरे. लिना नाद्रे. देव्यानी  पाटील. नमीता पाटील. नंदनी पाटील.जिगनेश पाटील.योगक्षणी पाटील.  शिवम सनेर.प्रतीक पोतकर. रितेश देसले. आराध्या देसले. अनशु पाटील. रागिणी निकम. उर्वी देसले. या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला. श्री विशाल निकम यांनी विदयार्थीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माझा अभ्यास... माझी जबाबदारी "ही सारी वेळ स्वत:ला  जपणार आहे" हे गाण्याचे बोल लिहीले.यात त्यांना श्री. मयुर शैक्षणिक टस्ट चे अध्यक्ष मा आ. अमरिशभाई पटेल.जेष्ठ सदस्य शिवाजीराव दहिते  उपाध्यक्ष प्रा.डी. डी.पाटील. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. बापूजी सो. श्री. जी. टी. देसले.मंडलिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री तुषार देसले. नानासाहेब झेड बी पाटील हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. यु.डी. तोरवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!