रावेर (प्रमोद कोंडे )राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ओ.बी.सी. सेल रावेर तालुकाध्यक्ष सुनिल भागवत कोंडे. हे निसगप्रेमी आहे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावाच्या शिवारात वृक्षा रोपण करून झाडे लावलेले आहे आणि त्यांना जगवले सुद्धा आहे ते युवकांना सांगत असतात माझ्या वाढदिवसाला पोस्टर बाजी न करता जास्तीत जास्त झाडे लावा.
[ads id='ads1]
कोरोना काळात ऑक्सिजन ची किंमत काय आहे हे सगळयांना समजलंच असेल त्यांचं उद्देशाने भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. उपक्रम यशस्वीते साठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे रावेर तालुकाध्यक्ष राजमोहम्मद खाटिक उपाध्यक्ष पियुष बऱ्हाटे सचिव गौरव काटोले सचिव अभिजित मोरे सदस्य संकेत बोरोले भावी सदस्य अर्शद पिंजारी आदींनी मेहनत घेतली. व १२० वृक्षांची वाटप करून रोपण केले.
