यावल वार्ताहर (सुरेश पाटील) शिव छावा संघटनेच्या यावल शहराध्यक्षपदी रितेश पुंडलीक बारी यांची निवड करण्यात आली आहे सदरील निवड संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संगीताताई मुरकुटे,केंद्रीय अध्यक्ष किरण पिगळे –पाटील, महासचिव लव डमरे–पाटील, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख शरद पवार,जळगाव जिल्हाध्यक्ष सागर शिवाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली,
[ads id='ads1]
तेव्हा त्याच्या या पदावर झालेल्या निवडी बद्दल त्यांचे जिल्हा कार्यध्यक्ष राजेंद्र चौधरी,पारोळा तालूकाध्यक्ष गणेश पाटील,राहुल चौधरी,किशोर गोरे,निलेश बेलदार आदींनी,हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.