नवापुर एजुकेशन सोसायटी संचालित, श्रीमती. एस. एम. चोखवाला लिटल एंजल अकॅडमी बोर्डाचा निकाल 100%

अनामित
नवापुर वार्ताहर (नितीन मावची)  नवापुर, जिल्हा नंदुरबार. या शाळेचा इयता 10 वि सी.बी.एस.सी. बोर्डाचा निकाल 100% लागला असून त्यात एकूण 10 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले आहेत तर 31 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यात प्रथम क्रमांक. कु. मानस भदाने 96.2% द्वितीय क्रमांक. कु. संकेत पाटिल 95.80% तृतीय क्रमांक. कु. मयंक दर्जी 95.60% श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 
[ads id='ads1]
 संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. विपीन भाई चोखवाला, संस्थेचे इतर माननीय सदस्य शाळेच्या प्राचार्या माननीय डॉ. सिमरन अमोल दिवटे यानी विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचे कौतुक केले आहे. वर्ग शिक्षक श्री. राजेश अहिरे, विषय शिक्षक श्री. प्रशांत सोनवणे, श्रीमती. रुबीना सैय्यद, श्रीमती. मीनल पाटिल, श्री. संजय सोनवणे व शालेय परिवाराकडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!