
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तानाजी भाऊ जाधव खान्देश अध्यक्ष ऋषिकेश बाबा भांडारकर टायगर ग्रुप रावेर प्रमुख सदस्य सिद्धार्थ भाऊ ठाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर येथे गरजूंना जेवण वाटप करण्यात आले त्यावेळी ग्रुपचे सदस्य संदीप पवार सम्यक इंगळे करण तायडे नितीन कोंघे तेजस भालेराव राजदिप तायडे भुषण निकम सागर सुर्यवंशी जाकी पटेल उपस्थित होत.
टायगर ग्रुप रावेर तर्फे गरजू नागरिकांना अन्नदान
गुरुवार, ऑगस्ट १२, २०२१

