सम्यक इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे फळ वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  निळे निशाण विद्यार्थी संघटनेचे  उपाध्यक्ष सम्यक इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे व मित्र परिवारा तर्फे रावेर येथील ग्रामिण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता.


त्यावेळी  निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर , चंद्रकांत गाढे , अॅड योगेश  गजरे कुणाल  महाले , महेश तायडे , सुधीर सैगमिरे,नारायण सवर्ने,  निळे निशाण विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ ठाकणे, संदीप पवार , करण तायडे , सागर सुर्यवंशी , राजदीप तायडे ,नितीन कोंघे , भुषण निकम , तेजस भालेराव , प्रितेश वाघ , चंद्रकांत भालेराव,  यांचेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!