आरोग्य विभाग गट- क व गट -ड अर्ज करण्याच्या तारखेत वाढ..

अनामित
मुंबई - https://arogyabharti2021.in/ या संकेतस्थळावर गट - क पदासाठी अर्ज भरण्यासाठी दिनांक ०६/८/२०२१ ते दिनांक २०/८/२०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती . या मुदतीत वाढ करुन
[ads id='ads1]
गट - क संवर्गासाठी दिनांक २२/८/२०२१ रोजी १२.०० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आलेली आहे . याबाबत उमेदवारांनी अर्ज भरण्याचा लाभ घ्यावा .तसेच गट - ड पदासाठी अर्ज भरण्यासाठी दिनांक ० ९ / ८ / २०२१ ते दिनांक २२/८/२०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती . या मुदतीत वाढ करुन गट - ड संवर्गासाठी दिनांक २३/८/२०२१ रोजी १२.०० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आलेली आहे . याबाबत उमेदवारांनी अर्ज भरण्याचा लाभ घ्यावा .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!