पाल ता रावेर - महाभारतात ज्या वेळी द्रोपती स्वयंबर सम्मेलनात भगवान श्री कृष्ण द्रौपत नगर ला सामिल होते त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ शिशुपाल वध च्या वेळी भगवान श्री कृष्ण यानी चलविलेल्या सुदर्शन चक्रच्या बोटातून रक्त निघायला लागले होते त्यावेळी द्रोपती ने रक्तप्रवाह रोखण्याकरिता भगवान श्री कृष्णच्या बोटाला साडीचा पल्लू फाडून बाधले होते.
[ads id='ads1]
त्यावेळी भगवान श्री कृष्णा ने द्रोपतिला वचन दिले होते की या साडीच्या पट्टीत जितके धागे असतील तेवढ्या धाग्याचे ऋण फेडण्याकरिता तुझी लाज वाचवेल. आणि ज्यावेळी कौरवाकडूंन द्रोपती चे वस्राहरण करण्यात आले होते त्यावेळी स्वता त्यांचे पति पांडवानी सुद्धा त्याची लाज वाचविली नव्हती तेव्हा भगवान श्री कृष्ण यांना द्रोपतिने "भाऊ तुझ्या बहिनीची लाज वाचव" अशी आर्त हाक मारताच भगवान श्री कृष्ण द्वारिकेतुन येऊन अदृश्य शक्तिने त्या पल्लू च्या नौशे नव्यानव धाग्याची तेवढी साड़ी बनवुन द्रोपतिची लाज राखली होती .तेव्हापासून या राखी च्या धाघ्याला अनन्य महत्व असून त्याचे मधील रक्षा बंधन हे उत्सव साजरे केले जात असल्याचे परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी चे कृपापात्र शिष्य विद्यमान गादीपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी श्री वृंदावन धाम आश्रम पाल येथून नारली पौर्णिमेच्या रक्षाबंधन या सणातून भक्तानां संदेश दिले.
या रक्षाबन्धन दिनी बहिण भावाला राखी बांधून ओवाळते तसेच साधक बाँधवाकड़ूं न आश्रम स्थित पूज्य बापूजी च्या समाधि स्थळी व श्रधेय गोपाल चैतन्य जी महाराजा सह ब्रम्हचारी व गुरु बाधवाना राखी बाधन्यात आली तसेच विवरा समिति तर्फे भोजन सेवा देण्यात आली आणि त्यानंतर महाआरती करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
