17 व्या राष्ट्रीय जम्पंरोप स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे घवघवीत यश...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

   उदयपुर राजस्थान येथे दिनांक 18 सप्टेंबर ते सप्टेंबर 2001 दरम्यान 17 व्या राष्ट्रीय जम्पंरोप स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे 18 मुले व 14 मुली कशा 32 खेळाडूंची निवड झाली होती या त्यामध्ये नाशिक संघाचे आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती या महाराष्ट्र संघासोबत नाशिक जिल्ह्याची शासकीय आश्रमशाळा दहिंदुले ता. सटाणा च्या क्रीडा शिक्षिका कु.अमृता वसंत बोरसे यांची मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.[ads id="ads1"] 

    या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे 8 खेळाडू उदयपुर येथे रवाना झाले होते . यामध्ये 1) हर्ष कमलेश लुणावत

 (रौप्य पदक & सुवर्ण पदक)

 2) इशिता आलोक पांडे

(सुवर्ण पदक)

 3) राजुल अनुप लुंकड

  (2 सुवर्ण पदक)

 4) प्रथमेश हरीश पवार

 (सुवर्ण पदक)

 5) सोहम योगेश गुरुले

 (सुवर्ण पदक & रौप्य पदक)

 6) नमन मनोज गंगवाल

   (सुवर्ण पदक आणि रौप्य पदक)

 7) ओम विनोद मराठे (सुवर्ण पदक)

8) जिनंग राजीव शहा

(सुवर्ण पदक आणि रौप्य पदक) [ads id="ads2"] 

     या संघाला कु. अमृता बोरसे , तन्मय कर्णिक व संकेत परदेशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

    नाशिकच्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र असोसिएशनचे श्री विष्णू भांगाळे, अशोक दुधारे,पांडुरंग रणमाळ, विक्रम दुधारे, दिपक निकम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    तसेच विटी इंटरनॅशनल स्कूल उदयपुर राजस्थान येथील प्रीती सोगानी (मुख्य कार्यकारी अधिकारी), कुलदीप सिंघ व शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!