नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

अनामित


नंदुरबार - राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या जागांचा पोट निवडणूक- २०२१ करीता कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
[ads id='ads1]

पोट निवडणुकीचा कार्यक्रम नमुना १ मध्ये तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, गाव चावडी तसेच पोटनिवडणूक होत असलेल्या विभाग/ निर्वाचक गणातील प्रत्येक गावात सूचना फलकावर तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!