आरोग्य विभागाच्या पदासाठीची उद्या आणि परवा होणाऱ्या परीक्षा रद्द..

अनामित

[ads id='ads1]

मुंबई -  संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या आरोग्य पदासाठीची उद्या आणि परवा होणाऱ्या परीक्षा रद्द झाली असुन तारीख पुढे ढकलली आहे. प्रवेश पत्रिका आणि राज्यभरात विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रिके संबंधी होणाऱ्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या वर्ग क आणि क आणि ड वर्गातील विविध पदांसाठी ही परीक्षा होणार होती,

AROBRT द्वारे उमेदवारांना SMS 

[ Dear Applicant, This is to inform you that Arogya Bharti Exam has been postponed to further notice. New dates will be declared soon. ]

प्रिय अर्जदार, हे तुम्हाला सूचित करण्यासाठी आहे की आरोग्य भारती परीक्षा पुढील सूचनेसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.  लवकरच नवीन तारखा जाहीर केल्या जातील

अधिक सुचनेसाठी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर भेटे द्यावी  👇🏻

https://www.arogyabharti2021.in/

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!