रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे ) रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे निळे निशाण सामाजिक संघटना फलकाचे अनावरण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंनद बाविस्कर यांच्या उपस्थितीत रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावांत निळे निशाण सामाजिक संघटना फलकाचे अनावरण करण्यात आले
[ads id='ads1]
त्या प्रसंगी नियोजन समिती प्रमुख महेश जी तायडे ता, अध्यक्ष चंद्रकांत गाढे ता,उपाध्यक्ष सुधीर सैगमिरे, बाळू निकम,युवक ता,उपाध्यक्ष सतिष निकम, विजय धनगर, ता,सचिव बाळू तायडे,नारायण सवरने, शरद वानखेडे, यांच्या उपस्थितीत शाखा अध्यक्ष पदी समाधान वाघ , उपाध्यक्ष पदी मनोज तायडे, उदय वाघ,लक्ष्मण गोमटे,धीरज सोनवणे,सुधीर वानखेडे, विशाल घेटे, संदीप अटकाळे,विनोद तायडे, भास्कर वाघ, संजय गोमटे यांची शाखेच्या विविध पदावर निवड करण्यात आली