एकात्मिक बाल विकास यावल येथे सेवायोजना पोषण मेळावा .

अनामित

[ads id=ads1]
यावल  प्रतिनिधी (फिरोज तडवी )यावल येथील एकात्मिक सेवा योजना यावल , पंचायत समिति यावल , आरोग्य विभाग यावल , यांच्चा सयुक्त प्रयत्नातून दि. 1 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर या कालावधित पोषण माहचे आयोजन करण्यात आले.


या कालावधित ग्रामपातळीवर स्थानिक लोक प्रतिनिधि अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस , आशावर्कर ए एन एम , यांच्या तर्फ पोषण रेली , माहिला सभाद्वारे आहार प्रात्याक्षिक , बालकांच्चा सव्हेक्षणा द्वारे सॅम मॅम शोध धडक मोहिम गरोदर व किशोरी याचे बी .एम . आय व एच . बी . तपासणी रांगोळी व घोषवाक्य 
 बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे ,
पर्यवेशिक्षिका .अलका कुरकुरे , पुनम ठाकरे , ज्योती टापरे , कल्पना तायडे , कल्पना भंगाळे , संजना पाटील , अंगणवाडी सेविका किर्ति बारेला , अशरफा तडवी , मोनाली पाटील , रंजना कोलते , भारती सपकाळे , यांच्चा नेतृत्वा खाली स्पर्धा घोषणा वाक्य इत्यादी राबविण्यात आले

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!