रावेर पंचायत समिती भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांची पत्रकार परिषद

अनामित

रावेर -प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) येथील पंचायत समितीत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी पत्रकार परिषेदेत बोलतांना सांगीतले.
[ads id='ads1]

सविस्तर व्हिडिओ येथे बघा 👇🏻।

         
यावेळी निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष महेश जी तायडे, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे, सुधीर सैगमिरे, नारायण सवर्णे, सदाशिव निकम, शरद बगाडे व विशाल तायडे आदी पत्रकार परिषेदेत उपस्थितीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!